वाल्मीक कराडला तुरुंगातच संपवण्याचा प्लॅन ?

 वाल्मीक कराडला तुरुंगातच संपवण्याचा प्लॅन ?

वाल्मीक कराड सध्या च्या तुरुंगात आहे त्या तुरुंगात संशयास्पद हालचाली आढळले आहेत . अनेक वेळा अशा पद्धतीच्या घटना त्या ठिकाणी घडले आहेत , त्यामुळे तुरुंग प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे...

वाल्मीक कराडला तुरुंगातच संपवण्याचा प्लॅन ?
वाल्मीक कराडला तुरुंगातच संपवण्याचा प्लॅन ?


राज्यातील बीड जिल्हा सध्या खूप चर्चेत आहेत , कारण गेल्या अनेक महिन्यापासून बीड जिल्हा वेगवेगळ्या कारणामुळे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे . कधी विनयभंग तर कधी हत्या यामुळे.           संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून सध्या वाल्मीक कराड तुरुंगात आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार  वाल्मीक कराडला तुरुंगातच संपवण्याचा कट रचला जात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली, त्यामुळे पोलीस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे.

नक्की काय प्रकरण आहे??

संतोष देशमुख - जे मसाजोगचे सरपंच होते त्यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मीक कराड सध्या च्या जीवाला धोका आहे असे पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली आहे. हे लक्षात घेऊन पोलीस आणि तुरुंग प्रशासनाने खबरदारी म्हणून कराड याला बीड जिल्हा कारागृहातून नाशिकच्या तुरुंगात शिफ्ट करणार आहेत कराडच्या जीवाला धोका असल्याचे बाब लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे.

दोन गँग मधला वाद....


काही दिवसापूर्वी बीड जिल्हा कारागृहात गीते गॅंग आणि कराड गॅंग या दोन्हीमध्ये र*** झाला होता .ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन कराडला आता नाशिकच्या तुरुंगात रवानगी करणार 

आहेत.

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post