Nothing Headphone 1 खास किमतीत खरेदी करा, फीचर्स, किंमत जाणून घ्या..

 

Nothing Headphone 1 खास किमतीत खरेदी करा, फीचर्स, किंमत जाणून घ्या...

           Nothing Headphone सद्या खूप चर्चेत आहे ...याचे कारण म्हणजे या हेडफोन चे विचित्र आणि खास design ...  या हेडफोनची डिझाईन इतर हेडफोनपेक्षा वेगळी आणि आकर्षक आहे. या हेडफोनची विशेष गोष्ट म्हणजे या हेडफोनची बॅटरी.Nothing फोन त्याच्या खास आणि Unique design साठी भारतात खूप प्रसिद्ध आहे .तर MH १ २  या ब्लॉग वर Nothing Headphone बद्दल अधिक माहिती जसे कि किंमत , Features ई जाणून घेऊ ...

Nothing Headphone 1 खास किमतीत खरेदी करा, फीचर्स, किंमत जाणून घ्या..
Nothing Headphone 1 खास किमतीत खरेदी करा, फीचर्स, किंमत जाणून घ्या..

   तुम्हाला हेडफोन खरेदी करायचा असेल तर हीच एक योग्य संधी आहे. आज आम्ही तुम्हाला Nothing headphone 1 या हेडफोनविषयीची माहिती सांगणार आहोत. Nothing headphone 1 तुम्ही 5 मिनिटे चार्ज करून 2.4 तास वापरू शकता. Nothing headphone 1 पांढऱ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध आहे. चला तर मग याविषयीची माहिती MH bara या ब्लॉग वर जाणून घेऊ .

किंमत 

      Nothing Headphone 1 चे active noise cancellation अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सलेशन बंद केल्यास 80 तासांचा प्लेबॅक मिळतो. ANC  सोबत 35 तास चालते. एएनसी असलेला हा Nothing headphone 1 तुम्ही 5 मिनिटे चार्ज करून 2.4 तास वापरू शकता. Nothing headphone 1 पांढऱ्या आणि काळ्या अश्या दोन रंगात उपलब्ध असून त्याची किंमत 21,999 रुपये आहे. लाँचिंगच्या पहिल्या दिवशी हा फोन 19,999 रुपयांच्या खास किंमतीत खरेदी करता येणार आहे.

Performance and sound quality

Nothing Headphone १ मध्ये 40 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर आहे, हाय लिनियरिटी सस्पेंशन आणि 8.9mm PU सराउंडसह तयार करण्यात आला आहे.Nothing Headphone 1 मध्ये 40mm चे डायनामिक ड्राइवर्स देण्यात आले आहेत. हे 42dB पर्यंत अ‍ॅक्टिव नॉइस कँसेलेशन (ANC) ला देखील सपोर्ट करतात. याशिवाय, या हेडफोन मध्ये ट्रांसपेरेंसी मोड देखील उपलब्ध आहे, म्हणजेच गरज पडल्यास बाहेरचा आवाज देखील ऐकता येऊ शकतो. या हेडफोनच्या ऑडियो ट्यूनिंगवर देखील विशेष असा लक्ष देण्यात आले आहे. ब्रिटिश हाय-अँड ऑडियो ब्रँड KEF च्या साउंड इंजीनियर्सने हेडफोनला फाइन-ट्यून केले आहे. याव्यतिरिक्त, यात पारदर्शकता मोड, अनुकूली बास एन्हान्समेंट, स्थानिक ऑडिओ आणि डायनॅमिक हेड ट्रॅकिंग आहे, जे 360 डिग्री अनुभव देते.

या हेडफोनसोबत ब्लूटूथ 5.3 उपलब्ध असेल. याशिवाय, त्यात ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आले आहे, जी त्याच्या सर्वात खास गोष्टींपैकी एक आहे. म्हणजेच, जर युजर्सना हवे असेल तर ते या हेडफोनसह एकाच वेळी दोन डिव्हाइस कनेक्ट करू शकतात. दुसरीकडे, हे अँड्रॉइड 5.1 आणि iOS 13 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणाऱ्या स्मार्टफोनशी देखील कनेक्ट केले जाऊ शकते. या हेडफोनचे वजन खूपच कमी म्हणजे सुमारे 329 ग्रॅम आहे.
      Nothing headphone 1 ची विक्री 15 जुलै 2025 पासून फ्लिपकार्ट, फ्लिपकार्ट मिनिट्स, मिंत्रा, विजय सेल्स, क्रोमा आणि सर्व प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होईल. ऑफलाइन स्टोअरमधून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता .

RELATED POST : तुम्ही मोबाईल मध्ये Dark Mode वापरता ना...?

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post