MSEB मध्ये विविध प्रकारच्या 126 पदांची भरती ; दीड लाखांहून अधिक वेतन

 MSEB महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 126 पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

     MSEB च्या या भरती प्रक्रियेत विविध 126 पदांची निवड करण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा ऑगस्ट 2025 मध्ये होणार आहे. या परीक्षेत पात्र उमेदवारांना त्यांच्या पदवी , पदाचा  अनुभव आणि दर्जा नुसार 1.50 लाख रु पर्यंत मासिक वेतन मिळेल. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरायचे आहे. यासाठी अधिकृत वेबसाईट किंवा संकेतस्थळ खाली दिलेला आहे. 

MSEB महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 126 पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे
MSEB महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये 126 पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे


      शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा :

MSEB च्या या भरती प्रक्रिया साठी शैक्षणिक पात्रता ..

मॅनेजर  

 CA / ICWA (CMA) Final 

Passed 

Note: 

For MSEDCL employees: 

B.COM. and MBA 

(Finance) 

OR 

M.Com.      

Experience 

7 (Seven) years relevant post-

qualification experience in Finance / 

Accounts / Audit out of which 3 years 

should be in a post of Deputy Manager 

(F&A) out of which one year at the 

position at Manager (F &A). 

OR 

7 (Seven) years relevant post-

qualification experience in Finance / 

Accounts / Audit out of which 2 years’ 

experience at the position at the post of

Deputy Manager

 (F & A)...


CA / ICWA (CMA) / 

M.Com. 

OR 

B.Com and MBA (Finance)

Experience :

One year post-qualification experience 

in Finance / Accounts / Audit.

निवड प्रक्रिया 

एम एस सी बी च्या या निवड प्रक्रियेसाठी दोन प्रकारच्या परीक्षा उमेदवारांना द्यावी लागते. 

निवड प्रक्रिया दोन पद्धतीने होणार आहे. 


१) ऑनलाइन परीक्षा 

२)मुलाखत (Interview)

परीक्षेचे स्वरूप अशी असणार आहे...

परीक्षा एकूण 150 गुणांची असणार आहे.


1. Test of Professional Knowledge 

Composite time 

of 120 Minutes 

2. Test of General Aptitude: i.e. 

(A) Test of Reasoning 

(B) Test of Quantitative Aptitude 

(C) Test of Marathi Language

अर्ज कसा कराल..?

अधिकृत  संकेतस्थळावर  भेट द्या

संकेतस्थळ: www.mahadish.in

या संकेतस्थळावर न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. 


आवश्यक माहिती भरून खाते तयार करा. 

लॉगिन अर्ज करा. 

फोटो स्वाक्षरी आणि जे काही आवश्यक कागदपत्रे (document)असतील ते अपलोड करा.

अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.



0 تعليقات

إرسال تعليق

Post a Comment (0)

أحدث أقدم