War 2 Trailer Out | ट्रेलर मध्ये कियारा अडवाणी जबरदस्त सीन ..!
बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर (JR NTR) सध्या 'वॉर 2' (War 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरने मात्र या सिनेमासंदर्भात महत्त्वाची अपडेट दिली आहे. वॅार चा पहिल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.तर MH बारा या ब्लॉग वरील या लेखात War २ या सिनेमाच्या ट्रेलर बद्दल माहिती ....
आता वॉर 2 पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहे. 'वॉर 2' हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.आता ऋतिक आणि ज्युनिअरच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. टायगर 2 (Tiger 3) मध्ये कॅामिओ केल्यानंतर आता पुन्हा अभिनेता हृतिक रोशनला (Hrithik Roshan) मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. वॅार 2 (War 2) चित्रपटातुन हृतिक रोशन प्रेक्षकांच्या भेटीस येणारक आहे. या सिनेमाचं मुख्य आकर्षण म्हणजे हृतिक रोशन (Hrithik Roshan)साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Junior NTR) सिनेमाचं दिसणारा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना डबलअॅक्शन पाहयला मिळणार आहे.
‘वॉर’ हा सिनेमा 2019 मध्ये पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात हृतिक रोशन, टायगर श्रॉफ आणि वाणी कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. ‘वॉर’ सिनेमातील जबरदस्त अॅक्शन सीन्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
वॉर २ चा ट्रेलर रिलीज :
वॉर २ चा ट्रेलर आज रिलीज झाला असून ऋतिक रोशन पुन्हा
एकदा कबीर च्या भूमिकेत दिसणार आहे.यामध्ये ज्युनियर एनटीआर देखील जबरदस्त सीन करताना दिसत आहे.
या ट्रेलर मध्ये एक भयानक युद्ध चा प्रसंग दिसत आहे.High Speed चेसिंग पासून अगदी स्फोटक action सीन ने हा ट्रेलर भरलेला आहे .जबरदस्त Action सीन चाहत्यांसाठी हा सिनेमा लई भारी म्हणावं लागेल .
'वॉर 2' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (War 2 Release Date)
ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरचा आगामी 'वॉर 2' हा बहुचर्चित सिनेमा 15 Augast 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनसह नाट्य पाहायला मिळणार आहे. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील हा आगामी सिनेमा आहे. या सिनेमात ज्युनियर एनटीआर आणि ऋतिक रोशन एकमेकांसोबत भिडताना दिसणार आहेत.
इतर पोस्टस वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मराठी माणूस आरोपी असला तरी पोलिस पाठीशी घालतात-तनुश्री दत्ताचं गंभीर आरोप
इतर पोस्टस वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मराठी माणूस आरोपी असला तरी पोलिस पाठीशी घालतात-तनुश्री दत्ताचं गंभीर आरोप
إرسال تعليق