सरकारी नोकरी | केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये 3717 पदांची भरती
![]() |
Intelligence Bureau भरती |
IB ही भारत सरकारची आतंरिक गुप्तचर संस्था असून ती देशाच्या सुरक्षेसाठी गुप्त माहिती गोळा करण्याचे महत्त्वाचे काम करते.Intelligence Bureau (IB) – गुप्तचर विभाग (भारत सरकार अंतर्गत) कार्य करणारी संस्था आहे. तर आजच्या MH बारा या ब्लॉगवर गुप्तचर विभागामध्ये असलेल्या भरती प्रक्रिया बद्दल माहिती घेऊ..
केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये इंटेलिजन्स ब्युरो सहाय्यक ACIO (Assistant Central Intelligence Officer) – Grade II/Executive गुप्तचर अधिकारी अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. July 2025 मध्ये या पदांसाठीची जाहिरात निघालेले असून देशभरात एकूण 3000 पेक्षा जास्त पदे ही भरली जाणार आहे. जर तुम्हाला भारताच्या सुरक्षा यंत्रणाचा भाग व्हायचा असेल, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे कार्य :
केंद्रीय गुप्तचर यंत्रणा हे संपूर्ण भारतात कार्य करत असल्याने नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे. म्हणून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून अर्ज करू शकता. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे कोणत्याही शाखेची पदवी किंवा सम कक्ष शिक्षण असणे आवश्यक आहे. जर तुम्ही केंद्रीय यंत्रणेचा भाग होणार असाल तर या पदासाठीची मूळ जाहिरात अवश्य वाचा...
पद नाव: Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade-II / Executive
भरती करणारी संस्था: Intelligence Bureau (IB), Ministry of Home Affairs (MHA)
पदसंख्या: 3,717
पगार: ₹44,900 – ₹1,42,400 + भत्ते (Pay Level 7)
नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारतभर
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून Graduate (पदवीधर)
इतर: Basic Computer Knowledge आवश्यक आहे.
वयोमर्यादा
18 ते 27 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या पदांसाठी अर्ज करू शकतो.
राखी व प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट आहे तसेच निवड झालेल्या उमेदवारांना वेतन आयोग नुसार आकर्षक वेतन वेतन मान मिळेल..
पगार आणि सुविधा:
ACIO पदासाठी ₹44,900 – ₹1,42,400 (Level 7)
इतर posts वाचण्यासाठी येथे क्लिक करा: ती' वयात येताना | पहिलं प्रेम आणि मनाचा गोंधळ
अर्ज कसा कराल?
1. https://www.mha.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
2. “Vacancies” किंवा “What's New” विभागात IB ACIO जाहिरात शोधा.
3. ऑनलाइन अर्ज भरा (पात्र असल्यास)
4. आवश्यक दस्तऐवज अपलोड करा आणि शुल्क भरा..
या पदांसाठीची अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे.
19 जुलै 2025 पासून विविध पदांसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे तरी इच्छुकांनी या संधीचा लाभ वेळेत घेऊन सदर कालावधीमध्ये अर्ज सादर करावा..
إرسال تعليق