सॅमसंगचा हा फोन 8000 रुपयांनी स्वस्त मस्त ऑफर

 सॅमसंगचा हा फोन 8000 रुपयांनी स्वस्त मस्त ऑफर

सॅमसंगचा हा फोन 8000 रुपयांनी स्वस्त मस्त ऑफर
www. mhbara. blogspot.com

Sumsang गॅलेक्सी A35 5 G हा फोन 11 मार्च 2024 रोजी रिलीज करण्यात आला होता आणि मूळ किंमत 28k ते 30 k दरम्यान होती.

सॅमसंग गॅलेक्सी A 35 5G आठ हजार रुपये ने कमी किमतीत मिळणार, तसेच या फोनवर दोन हजार रुपयाचा बँक डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे. हे डेल कंपनीचा ऑफिशियल वेबसाईटवर लाईव्ह आहे जर आपण एक्सचेंज ऑफर चा लाभ घेणार असाल तरीसुद्धा या ऑफरचा लाभ घेऊ शकता .

सॅमसंग गॅलेक्सी A 35 5G 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज सह बेसिक वेरिएंट ची किंमत तीस हजार 999 रुपये होती .आता हेच फोन 22,299 रुपयात मिळणार आहे. यामध्ये दोन हजार रुपयाचा बँक डिस्काउंट सुद्धा आहे. हे डिस्काउंट आपल्याला एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड द्वारे पूर्ण पेमेंट करावा लागेल .

         ॲक्सिस बँक कार्डधारकांना हा दहा टक्के कॅशबॅक सुद्धा मिळेल . यामध्ये आपण EXCHANGE ऑफरचा सुद्धा लाभ घेऊ शकता .आपल्या जुन्या फोनची कंडीशन , ब्रँड आणि कंपनीची एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून राहील . 

सॅमसंग गॅलेक्सी ए थर्टी फाईव्ह फीचर्स आणि स्पेसिफिकेशन 

6.6 फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. सुपर १ २ ० H z  रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. हे फोन आठ जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे . यामध्ये Exynos 1380 चिपसेट आहे . फोटोग्राफीसाठी कंपनी एलईडी फ्लॅश सहित तीन कॅमेरा दिलेला आहे . यामध्ये 50 मेगापिक्सल मेन लेन्स आणि आठ मेगापिक्सल वाईड अँगल कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल मायक्रो सेंसर आहे . सेल्फी साठी १ ३  मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा दिलेला आहे . या फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आणि 25 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. 

अँड्रॉइड बद्दल बोलायचं झाल्यास अँड्रॉइड १ ४ प्लस  6.1 वर काम करते . सॅमसंगचा हा फोन आयपी 67 आणि वॉटर रेजिस्टन्स आणि डस्ट रेजिस्टन्स सह आहे . यामध्ये फिंगरप्रिंट सुद्धा आहे

0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post